ग्रामसचिवालय रेणुशेवाडी

 

(स्थापना १९९२)

दृष्टीक्षेपात लोकसंख्या

0 +

एकूण लोकसंख्या

0 +

शिक्षित लोकसंख्या

0 +

अशिक्षित लोकसंख्या

0 +

कामगार लोकसंख्या

गावाबद्दल

गावाबद्दल माहिती व इतिहास! 

रेणुशेवाडी हे कडेगाव तालुक्यातील एक छोटेशे गाव असून ते कडेगाव च्या उत्तरेस सहा किलोमीटर अंतरावर आहे. रेणुशेवाडी गावची स्थापना १९९२ साली झाली असून त्यापूर्वी  रेणुशेवाडी गाव विहापूर गावचा  भाग होता. रेणुशेवाडी गावची लोकसंख्या सन २०११ च्या जनगणनेनुसार ३६९ एवढी असून  त्यामध्ये १८६ पुरुष व १९३ महिला आहेत.
रेणुशेवाडी गावचे  स्त्री-पुरुष गुणोत्तर १०३८ इतके आहे. गावामध्ये फक्त स्त्री-पुरुष गुणोत्तर जास्त नाही तर गाव महिलास्नेही  आहे. गावातील सर्व प्रमुख पदांवर महिला कार्यन्वित आहेत. गावातील सरपंच, उपसरपंचांसह संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य १०0% महिला आहेत. पोलिस पाटील पदावर देखील महिला आहे. त्याच बरोबर गावातील १००% महिला बचतगटा-मध्ये सामील आहेत.

उत्कृष्ठ सेवा

गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना 

Scroll to Top